निधी संकलनासंबंधी महत्वाची सूचना :
 

  'श्री अंबेजोगाई' भक्त निवास न्यास पुणे,' या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र, लक्ष्मी रोड शाखा, पुणे ४११००२, अकौंट नंबर सेव्हिंग्ज ६०००८९३६४१० येथे उघडला आहे. कोअर बँकिंगमुळे संपूर्ण भारतातून कोणत्याही बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत रोख आगर चेकने रक्कम भरल्यास ते ट्रस्टच्या पुणे खात्यावर जमा होतील. या अकौंटचे नाव व नंबर बिनचूक लिहावा. देणगी बँकेत जमा केल्यावर बँकेने शिक्का मारलेली पावती पाठवली जाईल. रोख रक्कम बँकेतच ट्रस्टचे नावावर भरावी. कमीत कमी देणगी रु. ५०००/-  असावी अशी अपेक्षा आहे.
 
 

संस्थेचा पॅन कार्ड नं . AAETS 2936D Dt. 15-9-1999 असा आहे.

     

Designed by: Parag Gore