अंबेजोगाईला जाण्याची माहिती व अंतर रस्त्याने :  
       
    पुणे - नगर - जामखेड - पाटोदा - मांजरसुंबा - केंज - अंबेजोगाई, अंदाजे ३२० कि.मी., अंदाजे ७ तास प्रवास.
पुणे - इंदापूर - टेंभुर्णी - कुर्डूवाडी - बार्शी - कुसळंब - येरमाळा - कळंब - अंबेजोगाई, अंदाजे ३५० कि.मी., अंदाजे ८ तास प्रवास.
नाशिक - संगमनेर - बाभळेश्वर फाटा - नगर - अंबेजोगाई अंदाजे ४०० कि.मी.
मुंबई - तळेगाव - चाकण - शिक्रापूर - नगर - जामखेड - अंबेजोगाई
पुणे येथे शिवाजीनगर एस.टी.स्टँड वरून बस (अंबेजोगाई व गंगाखेड)
 
 
 
 

  अंबेजोगाईला जाण्याची माहिती रेल्वेने - वेळापत्रक :  
       
    उस्मानाबाद एक्सप्रेस, गाडी नं. १००५ छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटते (रात्री) २०.५५ मुंबई - कल्याण - पुणे (दुसर्‍या दिवशी पहाटे पाऊण वाजता) कुर्डुवाडी - बार्शी - उस्मानाबाद - लातूर पोहचते सकाळी ७.१०

गाडी नं. १००६ लातूर सुटते २१.३५ रात्री - पुणे, दुसर्‍या दिवशी पहाटे ३ वा. ५० मिनिटे छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहचते सकाळी ०७.५५ (लातूर आंबेजोगाई रस्त्याने अंतर ५० कि. मी.)
 
     

Designed by: Parag Gore