www.gokhaleconstructions.com

www.dskdl.com

www.encodexindia.com

www.hotelpresedentpune.com

 

www.aask-dam.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अंबेजोगाईला जाण्याची माहिती व अंतर रस्त्याने :

पुणे – नगर – जामखेड – पाटोदा – मांजरसुंबा – केंज – अंबेजोगाई, अंदाजे ३२० कि.मी., अंदाजे ७ तास प्रवास.
पुणे – इंदापूर – टेंभुर्णी – कुर्डूवाडी – बार्शी – कुसळंब – येरमाळा – कळंब – अंबेजोगाई, अंदाजे ३५० कि.मी., अंदाजे ८ तास प्रवास.
नाशिक – संगमनेर – बाभळेश्वर फाटा – नगर – अंबेजोगाई अंदाजे ४०० कि.मी.
मुंबई – तळेगाव – चाकण – शिक्रापूर – नगर – जामखेड – अंबेजोगाई
पुणे येथे शिवाजीनगर एस.टी.स्टँड वरून बस (अंबेजोगाई व गंगाखेड)


अंबेजोगाईला जाण्याची माहिती रेल्वेने – वेळापत्रक :

उस्मानाबाद एक्सप्रेस, गाडी नं. १००५ छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटते (रात्री) २०.५५ मुंबई – कल्याण – पुणे (दुसर्‍या दिवशी पहाटे पाऊण वाजता) कुर्डुवाडी – बार्शी – उस्मानाबाद – लातूर पोहचते सकाळी ७.१०

गाडी नं. १००६ लातूर सुटते २१.३५ रात्री – पुणे, दुसर्‍या दिवशी पहाटे ३ वा. ५० मिनिटे छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहचते सकाळी ०७.५५ (लातूर आंबेजोगाई रस्त्याने अंतर ५० कि. मी.)